5
पुण्यातील रस्त्यांवर गाडी चालवताना सिग्नलला थांबणे म्हणजे real-life tetris खेळण्यासारखे आहे असे मला वाटू लागले आहे. सिग्नलला वाहनांच्या ३-४ रांगा लागलेल्या असतात. आपल्या गाडीचा आकार आणि कुठल्या दिशेला वळायचे आहे ते बघून एका रांगेत उभे राहायचे. सिग्नल जास्त वेळ असेल तर सगळ्या रांगेतील इंच-न-इंच जागा भरते. टेट्रीस मध्ये ज्या प्रकारे सगळ्या रांगा पूर्ण भरल्या कि लगेच गायब होतात त्याच प्रकारे सिग्नलला भरलेल्या रांगा सिग्नल सुटला कि लगेच गायब होतात आणि नवीन रांगा लागतात.

5 प्रतिक्रिया:

Praj ~ said...

Hehe.. Nice one!

Raj said...

Interesting analogy. :)

आदित्य said...

todlayas mitra!

Vikrant Deshmukh... said...

पण राहून राहून मला एक कळत नाही.. सिग्नलला नेमकी माझ्या पुढचीच गाडी बंद कशी पडते?
आणि हेच जर मी पहिला असेन तर माझ्या मागून अचानक सुसाट कोणीतरी येऊन आत्यंतिक डावीकडून उजवीकडे (किंवा vice versa) कसे काय जातात?

अभिजीत said...

@vikrant, haha ! Murphy's law, dusare kay ? :P