1

The Peter Serafinowicz show

काही दिवसांपूर्वी BBC ची The Peter Serafinowicz show हि विनोदी मालिका पाहिली. classic British comedy आणि The Onion News चा sarcasm या दोघांचा उत्तम मिलाफ यात आहेत. पण दुर्दैवाने (as usual BBC) फक्त ६ भागानंतर हि मालिका बंद झाली.

या मालिकेतील काही निवडक videos -1 प्रतिक्रिया:

lalit+007 said...

chhan ahet videos