7

हाउसफूल - एक विचार

काल हाउसफूल नावाचा चित्रपट बघण्याचा प्रयत्न केला. कसली symbolic सुरुवात आहे त्याची. (Lost पहिल्यापासून काहीही symbolic वाटायला लागले आहे. :P)

एका casino मध्ये आलेले सगळे लोक जिंकत असतात. प्रत्येक टेबलावरील प्रत्येकजण फुल उड्या मारून आनंद व्यक्त करताना दाखवला आहे. मग मालक अजून नुकसान होण्यासाठी "कुलर" ला बोलावतो(अक्षय कुमार). अक्षय हा apparently "पनवती मॅन" आहे.(कसली भारी कल्पना आहे :P) त्याचे नशीब एवढे वाईट आहे कि तो ज्याच्या जवळ जातो त्याचे नशीब पण काही काळापुरता वाईट होते. तो casino मध्ये आल्यावर लगेच लोक हरू लागतात.

मी विचार केला कि असा माणूस खरोखर असू शकतो का ? सुरवातीला माझा यावर विश्वास बसला नाही पण थोडा विचार केल्यावर कळले हा खरच "पनवती मॅन"असू शकतो. मी आत्ताच याला पहिले आणि आता मला ३ तास हा भंगार, डोक्यात जाणारा चित्रपट बघावा लागणारे ! माझे नशीब हा समोर आल्यावर थोड्यावेळा साठी का होईना, वाईट झाले आहे.

7 प्रतिक्रिया:

Salil said...

hehehehehehehe
vaidya, houseful wagaire kuthe baghato reee!
tikdech pahili panouti zali! :-P

Btw pahila wakya besht ahe "houseful baghaNyacha prayatna kela" :-P

THE PROPHET said...

नो कॉमेंट्स...
पण अक्षय कुमार हा माझा अत्यंत आवडता नट आहे!

Amit said...

Those 3 hours spent watching the movie were hell!

nik said...

Movie baghitali hich mothi panavati zali .... hehhehe

Maithili said...

Hehehe.... :D bharii...

Suhas Zele said...

मला आधीच सावधानिक इशारा मिळाला होता ह्या सिनेमाच्या वाटी जाउ नये असा..तू राहिलास आणि बघ तुझ काय झाला ते...हे हे हे...

Indli said...

Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com