15

सि.आय.डी. शायरी

सि.आय.डी. मालिकेला मध्ये १२ वर्षे पूर्ण झाली. भारताच्या दूरदर्शन इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालू असलेली ही मालिका आता बहुतेक सगळ्यांनाच माहित असेल. हल्ली तर सोनी टि.व्ही वर बघावे तेंव्हा सि.आय.डी. च चालू असते. अनिकेत ने सि.आय.डी. वर लेखसुद्धा लिहिला आहे. मी पण सि.आय.डी. विनोदी कार्यक्रम म्हणूनच बघतो. प्रत्येक भागात काही ठरलेल्या घटना आणि संवाद घडतातच.


सध्या अश्या सि.आय.डी.मधील ठरलेल्या वाक्यांचा उपयोग करून शेरो-शायरी करण्याची लाट आली आहे. यातील बहुतांश शेरचा निर्माता माहित नाही. पण सगळ्या शायरीमध्ये एक गोष्ट समान आहे. सि.आय.डी. मधले एखादे ठराविक वाक्य घ्यायचे, आणि त्याच्याशी rhyme असणारे (आणि काहीही संबंध नसणारे !) दुसरे वाक्य बनवायचे. त्यातलेच काही शेर खाली देत आहे.

१) तू ही मेरे दिल की आरजू, तू ही मेरे जीवन की तलाश ,
तू ही मेरे दिल की आरजू, तू ही मेरे जीवन की तलाश ,
O my god ! दया, एक और लाश !

२) English में गाय को कहते हैं cow,
English में गाय को कहते हैं cow,
दया, कुछ तो बात है, जरा पता तो लगाओ !

३) mango का बनता है आचार, tomato का बनता हैं sauce,
mango का बनता है आचार, tomato का बनता हैं sauce,
Dr. सालुंखे ने कहा, खाने में जहर मिला हैं Boss !

४) रात के पहलु में , चाँद सितारे छाए है ,
रात के पहलु में , चाँद सितारे छाए है,
Madam , दरवाजा खोलिए, हम CID से ए हैं !

५) ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए ,
ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए ,
दया, हमें उस जगह वापस जाना चाहिए !

६) आसमान में दिखनेवाला sun नहीं moon है,
आसमान में दिखनेवाला sun नहीं moon है,
Dr. सालुंखे ने कहा, ये आत्महत्या नहीं, खून है !

7) मेरे घर के पीछे एक नाला है,
मेरे घर के पीछे एक नाला है,
अभिजीत, दाल में जरूर कुछ कला है !

८) अब तो ज़िन्दगी से यही गिला है,
अब तो ज़िन्दगी से यही गिला है,
Boss इधर तो आना, मुजे कुछ मिला है !

९) अपने प्यार का इजहार उसे करू कैसे ?
अपने प्यार का इजहार उसे करू कैसे ?
दया, जरा पता लगाओ की ये हुवा कैसे ?

१०) देवदास से मिलाने गयी पारो,
देवदास से मिलाने गयी पारो,
फ्रेडरिक्स, तुम प्लीज जोके मत मारो !

११) अपनी मेहनत का पसीना इस तऱ्ह मत पोचो,
अपनी मेहनत का पसीना इस तऱ्ह मत पोचो,
ACP ने कहा, "सोचो दया, सोचो "

१२) तुमसे मिलके बातें करना बड़ा अच्छा लगता है,
तुमसे मिलके बातें करना बड़ा अच्छा लगता है,
दया, कातिल काफी शातिर दिमाग लगता है

१३) आज मजा नहीं आया सुखी भेल मैं
आज मजा नहीं आया सुखी भेल मै,
ACP ने कहा, "अब पूरी जिंदगी सड़ते रहना जेल मैं"

आणि सगळ्यात शेवटी,

१४) ५ रुपये का एक समोसा , १० रुपये के दो,
५ रुपये का एक समोसा , १० रुपये के दो,
दया, दरवाजा तोड़ दो !

15 प्रतिक्रिया:

Salil said...

HAHAHAHAHAHA
hilaaarious!!
man, baghayala pahijech ata ekda tari :-P

हेरंब said...

हा हा.. भन्नाट लिवलेत यार !!

kayvatelte said...

जबरदस्त निरिक्षण आहे. मी ते सिरियल पहात नाही,तरीपण जोक्स समजले. :)

स्वप्ना said...

bekakr bhari aahe.........tashi CID majhi khup aawadati serial aahe tari he khapawun ghetal...........(generaly majhya aawadatya konatya serial la naav thewaleli mala aawadat nahi pan tarihi)

आनंद पत्रे said...

हा..हा...हा..
सिआईडी अताशा मी नाही पाहत, पण शायरी वाचुन कळले की काहीच बदलले नाही :)

Jitesh Shah said...

"तू ही मेरे दिल की आरजू, तू ही मेरे जीवन की तलाश ,
O my god ! दया, एक और लाश !"

He vachlya-vachlya ch hasun veda zaloy! roj ek-ek vachaycha plan ahe ata :-P

aadhi time lavun 8:00 (ka 9:00?) la Sony var CID baghaycho. so partyekveLi asa imagine karat hoto ki last line aaivaji complete shayari ch ACP pradyuman mhantoy.. lai ghaan hasu yeta!

अभिजीत said...

सलील,
नक्की बघ रे ! कुठे English serial बघतोस त्या. देशी बघ त्यपेक्ष असल्या :P

हेरंब,
धन्यवाद !

महेंद्रजी,
धन्यवाद !

स्वप्ना,
खपवून घेतल्याबद्दल आभार. आपल्या आवडत्या गोष्टीबद्दल वाईट बोललेले सहसा कोणालाच आवडत नाही.

आनंदजी,
CID मधले अभिनेते बदलतात मधून मधून. पण dialogs तेच आहेत.

जितेश,
मला एवढे सगळे शेर माहित असून मी CID कसा बघतो याचा विचार कर :P

guru said...

ha@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
khupach mastcha ahe !!!
baghel tylaveli C.I.D. cha chlu aste !
ani asech AAhat var sher astil tar te pan sang !!

अभिजीत said...

गुरु,
धन्यवाद !
आहट मध्ये काही प्रसंग ठरलेले असतात पण मला dialogues चे माहित नाही. जर आहट ची शायरी मिळाली तर ती नक्की लिहीन.

ravindra said...

सी आय डी माझी आवडती मालिका आहे. असो माझ्या मनाला आपल्या आवडत्या ब्लॉग यादीत समाविष्ट केल्याबद्दल आभारी आहे.

विक्रम एक शांत वादळ said...

too good ;)

कांचन कराई said...

कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की सी.आय.डी. वर पण शेर निघतील म्हणून. धमाका आहेत.

सिद्धार्थ said...

CID माझी पण आवडती सीरियल आहे. फक्त मी तिच्याकडे एक विनोदी मालिका म्हणून बघतो. CID बघितली की मला रिलॅक्स वाटतं. बहुतेक वेळा शुक्रवारी CID बघुनच माझा वीकेंड सुरू होतो.

अभिजीत said...

रविन्द्रजी,
ब्लॉगवर आपले स्वागत. सी आय डी. माझी पण आवडती मालिका आहे. पण हल्ली मी केवळ विनोदासाठीच बघतो.

विक्रम,
धन्यवाद

कांचन ताई,
धन्यवाद

सिद्धार्थ,
सी आय डी. माझी पण आवडती मालिका आहे. माझाही वीकांत बरेचदा शुक्रवारी रात्री सी आय डी बघूनच चालू होतो.

Maithili said...

Hya shayaryani doke pikavaley saddhyaa...Roj 4-5 msgs yet asaat...
" mere ghar ke piche ek nala hain... Abhijit daal main jaroor kuch kaala hain.."ase kaay kaay...
x-(