4

सुनिता कृष्णन @ TEDIndia

सुनिता कृष्णन यांनी TED India च्या परिषदेत दिलेले हे भाषण ! सुनिता कृष्णन या लैंगिक शोषण, मानवी तस्करी (sex slavery and human trafficking) या क्षेत्रातील कार्यकर्त्या आहेत. त्यांचे हे भाषण तुम्हाला नक्कीच अंतर्बाह्य हादरवून टाकेल.
Publish Post

सुनिता कृष्णन यांची या भाषणानंतर झालेली मुलाखत
सुनिता कृष्णन यांचे wiki page त्यांच्या कार्याबद्दल अजून माहिती देणाऱ्या लिंक्स या पानावर मिळतील.

4 प्रतिक्रिया:

चुरापाव said...

आता मीही प्रसार करतो

HAREKRISHNAJI said...

thanks for sharing

जयश्री said...

बापरे.....किती भयंकर !!
आपण किती सुरक्षित जगात वावरतो आहोत.....!! किती अनभिज्ञ आहोत ह्या सगळ्या प्रकाराबद्दल...!!
सुन्न झालं डोकं !
ह्याचा नक्कीच प्रचार करायला हवा.
Thanks for sharing.

अभिजीत said...

प्रसाद, हरेकृष्णाजी,
याचा नक्की प्रसार करा.

जयश्रीताई ,
आपण खरच सुरक्षित जगात वावरतो म्हणून हि बाजू आपल्या नजरेसमोर येत नाही. कदाचित आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो याकडे. या video चा नक्की प्रसार करा.