5

दहावीची परीक्षा !

दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यावरून मला मी दहावीमध्ये असतानाच्या एका प्रसंगाची आठवण झाली.

दहावीमध्ये असताना रस्त्यावरून येता जाता दिसणाय्रा लोकांचा कधी कधी आम्हाला हेवा वाटे. आम्ही "दहावीग्रस्त" त्य़ांच्याकडे बघुन विचार करत असू कि "च्य़ायला, या सगळ्य़ा लोकांनी दहावीची परीक्षा दिली आहे. आता कसे आरामात फ़िरत आहेत हे लोक !"

आता मी जेव्हा दहावीच्या मुलांकडे बघतो तेव्हा मला त्य़ांचा हेवा वाटतो.
'The grass is always greener on other side' म्हणतात हेच खरे !

5 प्रतिक्रिया:

Salil said...

लाख मोलाच बोललास, कॉलेज मध्ये असताना अपण पण म्हणायचो की एकदा जॉब चालू होऊ दे रे - संपल मग टेंशन - पण तीच तर मजा आहे ,जे आहे ते नेहमी संपल्यावर मगच नीट appreciate केल जात. :-)

Praj ~ said...

@abhijit @salil

So true !

Nikhil Talpallikar said...

kharach re. Chayala Shrivardhan kaay ani Pune kaay kivha Solapur kaay.........saglikade sarkhech yaar. 10vit le te divas aathavtat. prilims nantar chi 1 mahina sutti aathavte. ai la sangayacho kii gacchivar paper sodavto ahe. adich tas lagtil. Disturb nako karu. ani eka tasatach palun jayacho. Shalet jaun f'ball khelayacho. Shalet Brother yeun amhala haklayacha. Aabhyas kara, tumchya principal ni tumchyakadun jast aapeksha thevle aahet. kharach yaar parat shalet java vatatay.

akshay said...

10 वीला कोण आहे रे या वर्षी..?
घराघरातला कॉमन प्रश्न..
अभ्यंकरांची रिमा कशी काय आहे अभ्यासात?
ज्या लोकांनी कधीही रीमा-" अभ्यंकरंनची"..या पलीकडे एक शब्दही तिच्या बद्दल माहीत नसतो, काळी का गोरी हे पण माहीत नसत,
अशांनाही tension येते अभ्यंकरांच्या रीमच्या 10 वीच!

गंमत असते.
पण वाट लागते त्या बिचार्‍याची.
अशा त्रस्त आणि .tension न घेणार्‍या cool विद्यार्थ्यांना- सर्वांना शुभेच्छा :)

Prakash B. Pimpale-Patil said...

agadi mala hi asach vyacha!